Door43-Catalog_mr_tn/2CO/02/08.md

1.4 KiB

करिंथ मंडळीने ज्या व्यक्तीला शिक्षा दिली होती त्याला त्यांनी क्षमा करावे म्हणून पौल त्यांना प्रोत्साहित करीत आहे.

त्याच्यावर तुमचे प्रेम आहे हे तुम्ही सार्वजनिकरित्या जाहीर करा

विश्वासणा

यांच्या सहभागितेमध्ये त्याला परत घेण्यासाठी हे केले पाहिजे. AT: "गट सभांमध्ये हे घोषित करा की तुम्ही तुमच्या कुटुंबांसारखेच त्याच्यावर प्रेम करता"

तुम्ही सर्व बाबतीत आज्ञापालन करिता

जे दोषी आहेत त्यांना शिक्षा करणे आणि नंतर त्यांना क्षमा करणे ह्याचा उल्लेख करतो. AT: "मी जे कांही तुम्हांला शिकविले त्या सर्वांमध्ये तुम्ही आज्ञाधारक आहांत" (पाहा: स्पष्ट आणि अस्पष्ट)