Door43-Catalog_mr_tn/2CO/02/05.md

401 B

कांही अंशी

"कांही प्रमाणात"

फार कठोरपणे

"पुरेशी दया न दाखविता"

दु:खसागरांत बुडून गेला

फार मोठे दु:ख झाल्यास त्याच्या प्रती असा मजबूत प्रतिसाद असतो.