Door43-Catalog_mr_tn/2CO/02/03.md

1.2 KiB

मला त्यामुळे दु:ख होऊ नये

करिंथ येथील कांही विशिष्ट विश्वासणा

यांच्या गैर

वर्तनाद्वारे त्याला भावनिक वेदना झाल्या असे पौल सांगत आहे. AT: "त्यांच्या कृतींमुळे मला दु:ख होऊ नये"

फार संकटांत आणि मन:स्तापात असतांना, अश्रू गाळीत

हे वाक्यांश पौलाच्या अति दु:खास व्यक्त करतात आणि करिंथ करांवरील त्याच्या मोठ्या प्रीतीमुळे असे लिहिणे त्याला फारच कठीण गेले. AT: "मोठ्या कठीणपणाने आणि तुमच्या बद्दलच्या माझ्या काळजीमुळे निर्माण झालेल्या मोठ्या दु:खाने" (पाहा: समांतरवाद)