Door43-Catalog_mr_tn/1TI/06/17.md

1.9 KiB
Raw Permalink Blame History

चंचल धनावर आशा ठेऊ नये

‘’ज्या गोष्टी त्यांच्या मालकीच्या आहेत ते त्या गमावतात’’ ह्या ठिकाणी दैहिक गोष्टींचा संदर्भ आहे.

खरे धन

‘’ज्या गोष्टी आपल्याला खऱ्या अर्थाने आनंदी करतील. ह्या ठिकाणी शारीरिक गोष्टी, पण ह्यापेक्षा अधिक प्रीती, आनंद, शांती ह्या गोष्टी ज्या मिळवल्या जातात त्यांचा संदर्भ देतात.

अनंतकाळ धनवान

‘’ज्या रीतीने तुम्ही दैहिक धन पाहता तसे चांगल्या कृती करण्यास पाहणे’’ किंवा ‘’ज्या रीतीने तुम्ही शारीरिक धन उपभोगता तसेच कृती करण्याचा आनंद घ्या.

आधार

घराचा बांधण्यात येणारा पहिला भाग. ‘’खरे धन’’ आणि ‘’खरय जीवनाची सुरुवात’’ ह्यासाठी हा रूपक अलंकार आहे देव जे त्याचे लोक त्याना सार्व्कालीक्तेत देईल (पहा: रूपक अलंकार)

खरे जीवन ते बळकट धरण्यास

ह्याने तो स्पर्धेचा रूपक अलंकार स्मरणात आणला जातो)