Door43-Catalog_mr_tn/1TI/06/09.md

2.5 KiB

सापडतात

एखाद्याच्या जीवनाचा किंवा मानसिक प्रक्रियांचा ताबा गमावणे ह्यासाठीच एक रूपक अलंकार हा आहे. (पहा: रूपक अलंकार)

परीक्षेत पडतात

‘’प्रतिकार करता येणार नाही अशा अधिक जास्त मोहाला सामोरे जा’’

पाशात पडतात

‘’एका पाशात पडणे’’ एखाद्याच्या फायद्यासाठी न वागता येणे आणि जे कोणी इजा पोहचवतात त्यांच्यासाठी निरर्थक असणे. (पहा: रूपक अलंकार)

माणसाला नाशात व मूर्खपणाच्या....व बाधक वासनात सापडतात

‘’मूर्ख व घटक गोष्टी करण्याच्या इच्छेने नियंत्रित असणे’’

विध्वंसात बुडविणाऱ्या

‘’लोकांना खाली खेचणे’’

कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचे एक मूळ आहे

‘’कारण पैश्यांवर प्रेम करणे हे सर्व वाईट गोष्टींचे मूळ आहे’’

स्वतःस पुष्कळशा खेदांनी भोसकून घेतले आहे

हा एक रूपक अलंकार आहे ज्यात दुखाची तुलना एक भाला ज्याचा वापर व्यक्ती शरीरावर वार करून घेण्यासाठी करतो त्याच्याशी केला आहे.

ज्यांना इच्छा आहे

‘’ज्यांना पैशांची इच्छा आहे’’

विश्वासापासून बहकलेले आहेत

‘’सत्याचा मार्ग त्यांनी सोडला आहे’’ किंवा ‘’सत्यावर त्यांनी विश्वास ठेवणे थांबवले आहे’’