Door43-Catalog_mr_tn/1TI/06/03.md

30 lines
2.8 KiB
Markdown

# जर कोणी अन्य तऱ्हेचे शिक्षण दिले
‘’जोकोणी शिक्षण देतो’’ किंवा ‘’जे शिकवतात’’ लोक वेगळ्या अर्थांनी शिकवत आहे हे पौल गृहीत धरतो; ही एक काल्पनिक बाब आहे. (पहा: काल्पनिक परिस्थिती)
# कोणी...तो...तो
युडीबी मध्ये अनेकवचनी रूप आहे काही लोक ,,,असे लोक’’ म्हणजे ‘’कोणीतरी’’ ‘’जो शिकवतो’’ तो पुरुष अथवा स्त्री असेल, एक किंवा अनेक व्यक्ती असतील. ह्या अर्थासाठी तुमच्या भाषेत्तील पद वापरा.
# तो वादविवादामुळे वेडा बनला आहे
‘’त्याला केवळ वाद घालायचा आहे’’ किंवा ‘’त्यानं वाद घालण्याची इच्छा आहे’’ स्वतःहून वाद घालण्याची इच्छा त्यांच्यात असते, आणि सहमत होण्यासाठी त्यांना मार्ग सापडत नाही.
# शब्दयुद्ध
‘’शब्दांचे अर्थ काय आहेत ह्यावर वाद घालणे’’ किंवा ‘’ज्या शब्दांनी युद्ध होतात’’ किंवा ‘’ज्या शब्दांनी इतर लोक दुखावले जातात’’
# हेवा
‘’इतरांकडे जे आहे ते मिळवण्याची इच्छा’’
# कलह
‘’विश्वासणाऱ्यामध्ये वाद’’
# अपशब्द
‘’एकमेकांच्या बद्दल चुकीचे व खोटे आरोप जे लोक लावतात’’
# दुष्ट संशय
त्यांच्याबरोबर जे कोणी सहमत होत नाही ते चुकीचे व दुष्ट करतात असे म्हणणे आहे’’
# मन बिघडलेल्या
‘’लांब काळ टिकणारे भांडणे’’
# सत्यास मुकलेल्या
‘’वाईट विचारांनी भ्रष्ट झालेली मने’’