Door43-Catalog_mr_tn/1TI/04/06.md

2.9 KiB
Raw Permalink Blame History

ह्या गोष्टी मांडल्या तर

‘’विश्वासणाच्या मनात ह्या गोष्टी ठेवणे’’किंवा ‘’विश्वासणाऱ्यांना हे शब्द स्मरणात आणून देणे’’ ‘’शब्द’’ किंवा ‘’विचार’’ हे सर्व ४:५ मधील शिक्वनिंशी संदर्भ देतात.

सुशिक्षणाला वचनांनी पोषित

‘’प्रशिक्षण’’ (युडीबी). देव तीमथ्याला आदिक बलवान करून त्याला देवाला जे संतुष्ट करते ते करण्यास शिकवत होता.

विश्वासाच्या वचनांनी

‘’ज्या शब्दांनी लोक विश्वास ठेवतात’’

आयाबायांच्या कहाण्यांपासून दूर राहा

‘’कहाण्या आणि जुन्या रूढी परंपरा. रूपक अलंकारात गोष्टींसाठी हा शब्द ‘’कल्पना’’ ह्यांच्य्सारखे आहे.) ‘’वरिष्ठ स्त्रिया’’ ह्या संदर्भात पौल जाणून स्त्रियांचा अपमान करत नाही. त्या ऐवजी, त्याला आणि श्रोत्यांना माहित होते की स्त्रियांच्या पेक्षा पुरुष अधिक लवकर मरतात , म्हणूनच स्त्रियांचे मन वृद्धपणात अधिक दुर्बल असते.

सुभक्तीविषयी कसरत कर

‘’तुम्ही स्वतःला दैवी होण्यासाठी प्रशिक्षण द्या’’ किंवा ‘’तुम्ही स्वतःला देवाला संतुष्ट करण्याच्या मार्गांनी वागवा’’ किंवा ‘’अधिक दैविपणे कठीण कार्य करा’’

शारीरिक कसरत

‘‘शारीरिक कसरत’’

आताच्या व पुढच्या जीवनाचे अभिवचन मिळाले आहे

‘’ह्या जीवनासाठी फायदेशीर आहे’’ किंवा ‘’ह्या जीवनाला अधिक चांगले बनवण्यास मदत करणे’’