Door43-Catalog_mr_tn/1TI/04/01.md

2.5 KiB
Raw Permalink Blame History

विश्वासापासून

‘’येशूवर विश्वास ठेवणे थांबवणे’’ किंवा ‘’ते ज्यावर विश्वास ठेवतात त्यापासून दूर जाणे’’

पुढील काळी

शक्य अर्थ म्हणजे १)पौलाच्या वेळेनंतर, ‘’येणाऱ्या वेळेत’’ किंवा ‘’भविष्यात’’ किंवा २) पौलाची स्व:ताची वेळ, ‘’शेवट होण्यापूर्वी तो वेळेचा समय.

लक्ष देतील

‘’लक्ष देऊन’’ किंवा ‘’कारण ते लक्ष देत होते म्हणून’’ किंवा ‘’ऐकताना’’ किंवा ‘हे लोक लक्ष देतात’’

फुसलाविणाऱ्या आत्म्यांच्या व भुतांच्या शिक्षणाच्या नादी लागतील

‘’आत्मे जे लोकांना भुलवतात आणि भुते जे लोकांना शिकवतात’’

खोटे बोलणाऱ्या माणसांच्या ढोंगाने

खोटे बोलणारे ढोंगी लोकांनी शिकवलेले’’

सद्सद्विवेकबुद्धीतर डाग दिल्यासारखीच आहे

ह्या ठिकाणी रूपक अलंकार म्हणजे मालक जो गुलाम किंवा पशूंच्या कातडीला गरम धातू लावतो जेणेकरून त्यांच्या मालकीचे डाग दिसून येतात. शक्य अर्थ म्हणजे १) व्रण येणे ही ओळख असते, ते ढोंगी असले तरीही त्यांना हे दिसते, किंवा २) त्यांचे विवेक मंद आहेत, ‘’जणूकाही त्यांनी विवेकावर गरम धातू फिरवून त्यांना मंद केले आहे. (पहा: रूपक अलंकार)