Door43-Catalog_mr_tn/1TI/03/16.md

1.6 KiB

निर्विवाद

‘’आणि सर्व प्रश्नांच्या पलीकडे’’ किंवा ‘’कोणत्याही शंकेशिवाय’’ सुरुवातीचे मंडळी जे कविता, गीत, मतांगीकर ह्यांची यादी करत होती त्यात सर्व विश्वासणारे महत्वाचे सिद्धांत मांडत होते.

देहाने

‘’खऱ्या मानव प्राण्यासारखे’’

सुभक्तीचे रहस्य निर्विवाद मोठे आहे

‘’दैवी जीवन कसे जगावे ह्याविषयीचे सत्य जे देवाने आपाल्याला प्रगट केले हे थोर आहे’’

आत्म्याने नीतिमान ठरला

‘’पवित्र आत्म्याने येशू कोण होता तो होता त्यावर शिक्कामोर्तब केला’’

राष्ट्रात घोषणा झाली

‘’अनेक राष्ट्रातील लोकांनी येशूच्या बद्दल सांगितले’’

जगात त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला

‘’जगातील बऱ्याच भागातील लोकांनी येशूवर विश्वास ठेवला’’