Door43-Catalog_mr_tn/1TI/03/08.md

2.9 KiB
Raw Permalink Blame History

तसेच सेवकही,

‘’अध्यक्षांसाठी काही आवश्यकता असतात, तसेच वडीलधारी लोकांसाठी देखील असतात’’

गंभीर असावे

‘सन्मानास योग्य असावे’’

दुतोंड्ये नसावे

‘’एक गोष्ट न म्हणणे पण त्याचा अर्थ दुसऱ्याला असतो’’ किंवा ‘’एका व्यक्तीला एक गोष्ट आणि दुसर्याला काहीतरी वेगळे बोलणे तसे नसते’’

मद्यपानासक्त नसावे

‘’खूप द्राक्षरासाला अधीन नाही’’ किंवा ‘’खूप द्राक्षरस पिण्यास समर्पित नसावे’’

अनीतीने पैसा मिळवणारे नसावे

‘’अप्रामाणिक फायद्याचे हित पाहू नये’’

विश्वासाचे रहस्य शुद्ध विवेकभावाने राखणारे असावे

‘’देवाने जो आपल्याला खरा संदेश दिला आहे आणि आपण ज्यावर विश्वास ठेवतो त्यावर त्यांनी विश्वास ठेवत राहावा. काही काळासाठी जे सत्य अस्तित्वात होते पण त्या वेळी देव त्यांना ते दाखवत होता.

शुद्ध विवेकभावाने

‘’अशा विवेकाने की त्यांनी काहीतरी चुकीचे केले हे त्यांना कळते’’

त्यांचीही अगोदर पारख व्हावी

‘’सेवा करण्यास ते योग्य आहेत का ह्यासाठी त्यांचे मूल्यमापन व्हावे म्हणून’’ किंवा ‘’त्यांनी स्वतःला आधी सिद्ध करून दाखवावे’’

कारण त्यांनी देखील सेवकपण करावे

‘’जर कोणाला त्यांच्याबरोबर काहीच चुकीचे आढळले नाही’’ किंवा ‘’ते दोषी आहेत म्हणून’’ किंवा ‘’त्यांनी काहीच चुकीचे केले नाही म्हणून.