Door43-Catalog_mr_tn/1TI/03/01.md

2.1 KiB

एका स्त्रीचा पती

‘’एका स्त्रीचा पुरुष’’ असे ह्या वाक्यांशाचा अर्थ आहे. ह्याचे भाषांतर म्हणजे ‘’त्याला एकच पत्नी हवी’’ (युडीबी). ह्यावर वाद घातला जातो की ह्यातून पुरुष वगळले जाते की जे आधीपासून विधुर, घटस्फोटी, किंवा एकटे पुरुष आहेत.

नेमस्त

‘’अधिक करण्यास तो काहीच करत नाही’’

स्वस्थचित्त

‘’जो सुज्ञ रीतीने विचार करतो’’ किंवा ‘’जो सुनितीचे न्याय वापरतो’’ किंवा ‘’ग्रहणीय’’ किंवा ‘’विचारवंत’’ किंवा ‘’बौद्धिक’’

सभ्य

‘’चांगली वागणूक देणारा’’

अतिथीप्रिय

‘’परक्यांचे स्वागत करतो’’

मद्यपी व मारका नसावा

‘’दारू पिणारा नाही’’ किंवा ‘’खूप द्राक्षरस पिणारा नाही’’

भांडण न करणारा

‘’भांडण करणे आणि वाद घालणे ज्याला आवडत नाही’’

द्र्व्यलोभी

खोटेपणाने जो पैसे चोरतो किंवा लुबाडतो. प्रामाणिकपणे जो काम करून पैसे मिळवतो पण इतर लोकांची काळजी घेत नाही.

चांगली व्यवस्था ठेवणारा

‘’एक सन्मानीय काम’’