Door43-Catalog_mr_tn/1TI/02/13.md

2.3 KiB
Raw Permalink Blame History

प्रथम आदाम घडला गेला

‘’आदाम पहिल्यांदा घडवला गेला’’ किंवा देवाने प्रथम आदामाला घडवले’’

नंतर हव्वा

‘’जेव्हा हव्वेची निर्मिती झाली’’ किंवा ‘’त्यानंतर हव्वा होती’’

आणि आदाम भुलावला गेला नाही

‘’आणि सर्पाच्या द्वारे आदामाची फसवणूक झाली नाही’’

भुलून अपराधात सापडली

‘’देवाच्या आज्ञेची अवज्ञा केली, आणि पूर्णपणे भुलवले गेले. ह्या पोटवाक्याचा मुख्य मुद्दा म्हणजे हव्वा आदाम नाही जिने पहिल्यांदा देवाच्या नियमांची अवज्ञा केली.ती फसवली गेली म्हणून तिने पाप केले होते.

बालकाला जन्म देण्याच्या योगे त्यांचे तारण होईल

‘’तिच्या रोजच्या जीवनात देव तिला सुरक्षित ठेवेल’’ (पहा: अजहल्लक्षण अलंकार)

ह्यात त्या राहिल्यास

‘’जर ते राहिले’’ किंवा ‘’जर त्यांनी आयुष्य जगायचे ठरवले’’

विश्वास, प्रीती व पवित्रता

‘’येशूवर विश्वास ठेऊन आणि इतरांवर प्रेम करून व पवित्र जीवन जगून’’

मर्यादेने

‘’स्वयं

नियंत्रण’’ किंवा ‘’जे काही योग्य आणि उत्तम आहे त्याची जाणीव मानत बाळगून’’