Door43-Catalog_mr_tn/1TI/02/08.md

1.9 KiB
Raw Permalink Blame History

प्रत्येक ठिकाणी पुरुषांनी

‘’सर्व ठिकाणी पुरुष’’ किंवा ‘’सर्व ठिकाणचे पुरुष

वर करून

‘’वर करून’’ किंवा ‘’उठवून’’

पवित्र हात

‘जे हात देवासाठी वर केले गेले आहेत. जी व्यक्ती पाप टाळते तिच्यासाठी वापरलेला हा एक अलंकार आहे. (पहा: अजहल्लक्षण अलंकार)

राग व विवाद सोडून

‘’दुसऱ्याच्या विरुद्ध क्रोध व्यक्त न करता’’ किंवा ‘’दुसऱ्याविरुद्ध क्रोध न व्यक्त करता आणि देवाच्या विरुद्ध शंका न घेता’’

भिडस्तपणाने

‘’ज्या रीतीने चुकीच्या पद्धतीने लक्ष वेधून घेतले जात नाही’’ किंवा ‘’अशा रीतीने जेव्हा देव आणि लोक यांच्या प्रती योग्य सन्मान दाखवला जातो’’

केस गुंफणे

‘’कष्ट करून त्यांचे केस चांगले दिसावे म्हणून प्रयत्न करणे’’

सत्कृत्यांनी आपणास शोभवावे

‘’ज्या चांगल्या गोष्टी ते करतात त्याद्वारे ते देवाचे आहेत हे दाखवणे’’