Door43-Catalog_mr_tn/1TH/05/19.md

851 B
Raw Permalink Blame History

आत्म्याला विझवू नका

‘’पवित्र आत्म्याला तुमच्यात काम करण्यापासून थांबवू नका’’

संदेशाचा धिक्कार करू नका

‘’भविष्यवाणीसाठी कोणताही राग मनात ठेऊ नका’’ किंवा ‘’पवित्र आत्मा कोणाला काही सांगतो त्याचा द्वेष करू नका.

सर्व गोष्टींची पारख करा

ती कृत्ये देवाच्या आत्म्यापासून आहेत ह्याची खात्री करणे, तेच सत्य असते.