Door43-Catalog_mr_tn/1TH/05/12.md

1.0 KiB

तुम्हामध्ये जे श्रम करतात त्यांचा सन्मान करावा

तिकडे स्थानिक मंडळीला मार्गदर्शन देण्यात जे समाविष्ट आहेत त्यांचे कौतुक आणि सन्मान करण्यासाठी.

प्रभूमध्ये तुम्हावर

हेच ते लोक आहेत ज्यांना विश्वासणाऱ्यांच्या स्थानिक सह्भागीतेत वडीलजन आणि पाळक म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत.

त्यानं प्रीतीने अत्यंत मान द्यावा

‘’तुम्ही त्यांच्यावर प्रेम करतात म्हणून सन्मान आणि आदर करा’’