Door43-Catalog_mr_tn/1TH/05/01.md

1.7 KiB

काळ व समय

‘’ज्या वेळी प्रभू येशू पुन्हा परत येईल’’ (युडीबी)

अगदी परिपूर्ण

‘’पूर्णपणे बरा’’ किंवा ‘’अचूकपणे’’ (युडीबी)

तुम्हाला स्वतःला पक्के माहित आहे जसा रात्री चोर येतो

की

जसे एखाद्याला कोणत्या रात्री चोर येऊन चोरी करेल हे ठाऊक नसते, तसेच प्रभूच्या येण्याचा दिवस कोणता असेल हे आपल्याला ठाऊक नाही ‘’अनपेक्षित’’ (पहा: उपमा अलंकार)

जेव्हा ते म्हणतात

‘’जेव्हा लोक म्हणतात’’

त्यांचा अकस्मात नाश

‘’मग अनपेक्षित नाश’’

तेव्हा गरोदर स्त्रीला ज्या प्रमाणे अकस्मात वेदना होतात त्याप्रमाणे

जशा गरोदर स्त्रीच्या प्रसूती वेदना अचानक येतात आणि जन्म होईपर्यंत त्या थांबत नाही, तसाच नाश येईल आणि त्यांची सुटका होणार नाही. (पहा: उपमा अलंकार)