Door43-Catalog_mr_tn/1TH/04/16.md

1.5 KiB

प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल

‘’प्रभू स्वतः खाली उतरून येईल’’

आद्यदिव्यदुताची

‘’मुख्य देवदूत’’

ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील

‘’जे लोक येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात, पण जे मरण पावले ते आधी उठतील’’

नंतर जिवंत उरलेले

‘’आम्ही’’ ह्या सर्वनामाचा संदर्भ सर्व विश्वाणाऱ्यांशी आहे. (पहा: समाविष्ट)

त्यांच्याबरोबर

‘’त्यांच्या’’ ह्या सर्वनामात सर्व जखमी विश्वासणारे ज्यांना जिवंत केले गेले आणि जिवंत होऊन जे आधीच येशुबरोबर राहण्यास उठले आहेत त्यांचा संदर्भ आहे.

मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ, आणि तसेच सदासर्वकाळ प्रभूजवळ राहू

‘’आकाशात प्रभू येशूला भेटण्यास’’