Door43-Catalog_mr_tn/1TH/04/09.md

1.8 KiB
Raw Permalink Blame History

बंधू प्रेमाविषयी

‘’सहकारी विश्वासणाऱ्यांसाठी प्रेम’’

मासेदोनियातील सर्व बंधुवर्गावर तुम्ही ती करतच आहात

‘’मासेदोनियातील विश्वासणाऱ्यांवर तुम्ही प्रेम दाखवा’’

उत्तरोतर अधिक करावी

‘’ध्यास धरणे’’ किंवा ‘’अगदी तीव्र इच्छेने प्रयत्न करणे’’

आपापला व्यवसाय करणे

इतर लोकांच्या समस्येत हस्तक्षेप न करणे. पर्यायी भाषांतर: ‘’तुम्ही स्वतःच्या गरजांकडे पहा.

आपल्या हातांनी श्रम करणे

‘स्वतःच्या कामाच्या ठिकाणी काम करून जगण्यास आवश्यक तेवढे कमवा’’

सभ्येतेने वागणे

‘’एका आदरणीय आणि पात्र रीतीने वागण्यास शिका’’ (पहा: शब्दप्रयोग)

बाहेरच्या लोकांबरोबर

‘’जे लोक ख्रिस्तातील विश्वासणारे नाहीत’’

तुम्हास कशाचीही गरज पडू नये

‘’तुम्हाला कशाची गरज नसेल’’