Door43-Catalog_mr_tn/1TH/04/07.md

593 B

देवाने आपल्याला पाचारण केले नाही

‘’आपल्याला’’ ह्यात सर्व पौलाच्या विश्वासणाऱ्यांचा समावेश हे. (पहा: समाविष्ट)

जो कोणी अव्हेर करितो

‘’जो कोणी ह्या शिक्षणाला मानत नाही’’ किंवा ‘’जो किणी ह्या शिकवणीकडे दुर्लक्ष करतो’’