Door43-Catalog_mr_tn/1TH/03/11.md

1.8 KiB

आपला देव

‘’आम्ही प्रार्थना करतो की आमचा देव’’

आपला देव......व आपला प्रभू येशू

‘’आपला’’ ह्या शब्दात पौलाच्या सहकार्यांच्या बरोबर थेस्सलनीकाकरातील विश्वासणाऱ्यांचा समावेश आहे. (पहा: समाविष्ट)

आपला पिता

‘’स्वतः’’ ह्याचा संदर्भ ‘’पिता’’ ह्याच्याशी करण्यात आला आहे आणि तो भर देण्यासाठी आहे.

तुमच्या कडे येणे व्हावे

‘’आमचे’’ ह्यातून थेस्सलनीकाकरांना वगळण्यात येत आहे. (पहा: निवडक)

आणि जशी आमची

‘’आमची’’ ह्या सर्वनामाचा संदर्भ पौल, सिल्वान आणि तीमथ्याशी आहे, पण थेस्सलनीकाकरातील विश्वासणाऱ्यांशी नाही.

तशी प्रभू तुमची

प्रभू येशू येईल तेव्हा

‘’देवाने ते करावे अशी प्रार्थना आम्ही करतो’’

आपल्या पवित्र जणांसह

‘’जे सर्व त्याचे आहेत त्यांच्यासहित’’ (युडीबी)