Door43-Catalog_mr_tn/1TH/03/04.md

1.3 KiB
Raw Permalink Blame History

आम्ही तुम्हासोबत होतो

‘’आम्ही’’ ह्या सर्वनामाचा संदर्भ पौल, सिल्वान आणि तीमथ्याशी आहे, पण जमावाशी नाही. (पहा: निवडक)

आपल्याला संकटे भोगावयाची आहेत

‘’इतर लोकांनी तुम्हाला वाईट वागणूक देऊ नये म्हणून’’

मलाही आणखी दम धरवेना

मी ह्या सर्वनामाचा संदर्भ पौलाशी आहे. ‘’मला खूप वाईट रीतीने हे जाणून घ्यायचे होते. (युडीबी)

मलाही आणखी दम धरवेना

‘’धरा’’ हा ‘’खोलवर इच्छेने जाणून घेणे’’ ह्यासाठी एक शब्दप्रयोग आहे. (पहा:शब्दप्रयोग)

पाठवले

‘’मी तीमथ्याला पाठवले’’

व्यर्थ झाले असतील

‘’निरर्थक’’