Door43-Catalog_mr_tn/1TH/02/17.md

1.2 KiB
Raw Permalink Blame History

आम्ही हृदयाने नव्हे तर देहाने

‘’शारीरिक रीतीने पण आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करत राहिलो’’ (पहा: शब्दप्रयोग)

तुमचे तोंड पाहण्याचा

‘’तुम्हास पाहण्यास’’ किंवा ‘’तुमच्याबरोबर राहणे’’ (पहा: उपलक्षण अलंकार)

मी पौलाने एकदा नाही तर दोनदा

‘’मी पौलाने दोनदा प्रयत्न केला’’ (पहा: शब्दप्रयोग)

कारण आमची आशा.... मुगुट काय आहे?

आट: ‘’आमचा आत्मविश्वास तुमच्या भविष्यासाठी, आनंद आणि गौरवी मुगुट आणि इतर लोकांसाठी प्रभू येशूचे येणे आहे. (पहा: अभिप्रेत प्रश्न)