Door43-Catalog_mr_tn/1TH/02/14.md

1.4 KiB
Raw Permalink Blame History

तुम्ही मंडळयांचे अनुकरण करणारे झाला

इतर थेस्सलनीकाकराच्या लोकांकडून त्यांना तसेच वैमनस्य मिळाले जेव्हा यहुदी पुढाऱ्यांनी त्यांचा छळ केला. पर्यायी भाषांतर: ‘’मंडळयांसारखा झाला..

आपल्या देशबांधवांच्या हातून सोसली

इतर थेस्सलनीकाकरांच्या कडून’’

ते बोलण्याची ते मनाई करतात

‘’आम्ही बोलू नये म्हणून ते प्रयत्न करतात’’

आपल्या पापांचे माप सर्वदा भरत राहावे म्हणून

‘’पाप करत राहणे’’

त्यांच्यावरील क्रोधाची परिसीमा झाली आहे

‘’देवाची शिक्षा त्यांच्यावर आली आहे’’ किंवा ‘’देवाचा क्रोध त्यांच्यावर आला आहे’’