Door43-Catalog_mr_tn/1TH/02/07.md

1.5 KiB

तर आपल्या मुलाबाळांचे लालनपालन कर

जशी आई आपल्या मुलांना सौम्य रीतीने सांत्वन देते तसेच पौल, सिल्वान आणि तीमथ्य थेस्सलनीकेतील विश्वासणाऱ्यांशी सौम्यतेने बोलतो. (पहा: उपमा अलंकार)

दाईसारखे मुलाबाळांचे लालनपालन कर

‘’आम्ही तुमच्यावर प्रेम/प्रिती केले’’

आमच्या अत्यंत प्रीतीमुळे

‘’आम्ही अगदी खोलवर तुमची काळजी केली’’

आमचे श्रम व कष्ट

हे नीतीने कष्ट करण्यासाठी वापरलेले शब्द आहेत. ‘’आमचे श्रम’’ (पहा: दुहेरी अर्थप्रयोग)

तुम्हातील कोणाला आमचा भार होऊ नये म्हणून रात्रंदिवस आम्ही काम करून

‘’आम्ही पैसे कमवण्यासाठी खूप कष्ट केले जेणेकरून तुम्हाला आम्हाला पाठींबा देण्याची गरज नाही’’