Door43-Catalog_mr_tn/1TH/02/05.md

803 B

कारण आम्ही

‘’आम्ही’’ ह्या शब्दाचा संदर्भ पौल, सिल्वान आणि तीमथ्याशी आहे.

आर्जवाचे भाषण कधी करत नव्हतो

‘’खोटी स्तुती करत तुमच्याशी बोलतात’’

तसेच लोभाने कपटवेश धारण करत नसतो

‘’आम्हाला गोष्टी देण्याची लोभिपनाची सबब देणे’’

खटपट आम्ही करत होतो

‘’तुम्हाला आम्हाला गोष्टी देण्यास भाग पाडणे’’