Door43-Catalog_mr_tn/1TH/01/06.md

817 B
Raw Permalink Blame History

प्रभूचे अनुकरण करणारे झाला

अनुसरण करण्यासारखे कृती करणे. पर्यायी भाषांतर: ‘’तुम्ही आमची नकल केली.

वचन स्वीकारून

‘’त्या शिकवणीचे स्वागत केले’’ किंवा ‘’ती शिकवण स्वीकारली’’

फार संकटात

‘’थोर संकटाच्या वेळचे दुखसहन’’ किंवा ‘’खूप छळात’’

अखया

वर्तमानातील ग्रीक शहर आहे तिथले हे प्राचीन शहर आहे.