Door43-Catalog_mr_tn/1JN/05/09.md

1.7 KiB

आपण माणसांची साक्ष स्वीकारतो पण , देवाची साक्ष मोठी आहे

(पर्याय भाषांतर) जर आपण लोक काय म्हणतात ह्याच्यावर विश्वास ठेवतो तर मग पण देव काय म्हणती ह्याच्यावर विश्वास ठेवलाच पाहिजे कारण तो नेहमी सत्य सांगतो # जो देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याच्या ठायी साक्ष आहे

(पर्यायी भाषांतर) जो काणी येशूवर विश्वास ठेवतो त्याला खात्री असते की तो देवाच्या पुत्र आहे # त्याला लबाड ठरवले आहे काय ?

देवाला लबाड म्हणत हे काय? # कारण जी साक्ष देवाने आपल्या पुत्राविषयी दिली आहे तिच्यावर त्याने विश्वास ठेवला नाही

कारण देवाने त्याच्या पुत्राविषयी जे सत्य सांगितले हे त्यावर तो विश्वास ठेवत नाही