Door43-Catalog_mr_tn/1JN/04/09.md

2.1 KiB

देवाची प्रिती आपल्यामध्ये प्रकट झाली

हे ह्या प्रकारे भाषांतरीत केले जावु शकते देवाने दाखवले की त्याने आम्हांवर प्रिती केली # की आपण त्याच्या द्वारे जगाव (त्याच्या द्वारे आपणास जिवन प्राप्त व्हावे )

ह्या प्रकारे भाषांतरीत होईल आणि जे काही येशू ने केल त्याद्वारे सार्वकालीक जिवन मिळावे # आणि हिच प्रिती आहे (प्रिती म्हणावी तर हिच )

ह्या प्रकारे भाषांतरीत केले जावु शकते खरी प्रिती काय आहे हे देवाने दाखवले." # आपण देवावर प्रिती केली असे नाही

ह्या प्रकारे भाषांतरीत केले जावु शकते असे नाही की आपण देवावर प्रिती करतो # प्रायश्चित म्हणजे भरपाईचा यज्ञ # आणि त्याने तुमच्या आमच्या पापाचे प्रायश्चित्त व्हावे म्हणून स्वपुज्ञाला पाठवले

ह्या प्रकारे भाषांतरीत केले जावु शकते आपले पाप क्षमा केले जावे म्हणुन देवाने त्यांचा स्वपुत्र पाठवला प्रयश्चित म्हणुन