Door43-Catalog_mr_tn/1JN/03/13.md

2.9 KiB

आश्चर्य मानू नका " आश्चर्यचकीत होऊ नका"

भावानों "विश्वासणारे सहकारी"

जर जग तुमचा व्देष करते याठीकाणी "जग" हा शब्द जे लोक देवाचा आदर करीत नाहीत त्यांना संबोधी त करतो. याला असे भाषातंरीत केले जाऊ शकते जसे " जर देवाचा आदर करीत नाहीत ते तुमचा जे देवाचा आदर करतात त्यांचा तिरस्कार करतात.

आपण मरणातून निघून आता जीवणात आलो आहोत आता आम्ही आध्यात्मीक मेलेलो राहणार नाही तर आध्यात्मीक रितीने जिंवत असू."

मरणात राहतो "आताही आध्यात्मीक मेलेला आहे"

जो कोणी आपल्या बंधुचा व्देष करतो तो खुनी आहे एखादया विश्वासणाऱ्या भावाचा व्देष करणे हे त्या खुनी व्यक्तीप्रमाणे आहे.तरीही व्देष हे खुनाचे कारण आहे, जो कोणी आपल्या बंधुचा व्देष करतो त्याला देव खुन करणाऱ्या व्यक्तीईतकेच जबाबदार धरतो.त्याला आपण असे भाषांतरीत करू शकतो जसे " जो कोणि आपल्या बंधुचा व्देष करतो तो एखादया खुन करणाऱ्या व्यक्तीईतकाच दोषी आहे."

त्याच्यात सार्वकालीक जीवन राहते काय "सार्वकालीक जीवन " हे आम्ही मरण पावल्यानंतर देवापासुन विश्वासणाऱ्या आम्हाला प्राप्त होते. परंतु त्याच बरोबर विश्वासणाऱ्यांना ह्या जीवणात सामर्थ्य देते पाप न करण्यासाठी आणी देवाला संतोष देण्यासाठी.ह्याला आपण असे भाषांतरीत करू शकतो " आध्यात्मीक जीवणाचे सामर्थ्य त्यांच्यात कार्य करीत आहे काय."