Door43-Catalog_mr_tn/1JN/03/11.md

1.0 KiB

आपण प्रीती करावी येथे "आम्ही" हा शब्द सर्व विश्वासणाऱ्यांना सबोंधीत करतो.

त्याने त्याचा वध कशासाठी केला? योहान याठीकाणी त्याच्या वाचकांना शिकवण्यासाठी प्रश्न वापरतो. हे ह्या ठीकाणी विधान म्हणुन भाषांतरीत केले जाऊ शकते:" त्याने त्याला ठार मारले कारण"

त्याचे काम दुष्टतेचे होते आणि त्यांच्या बंधुची नितीची होती "कारण त्याची कामे नेहमी दुष्टाईचीच होती आणि त्याच्या लहाण भावाची नितीची होती."