Door43-Catalog_mr_tn/1JN/03/09.md

1.9 KiB

जो कोणि देवापासुन जन्मलेला आहे "ज्याला कोणाला देवाने त्याचे मुल बनवले आहे" हे पोटवाक्य क्रीयाशील म्हणुन भाषातंरीत केले जाऊ शकते.

तो पाप करीत नाही "नियमीत पाप करू शकत नाही"

देवाचे बीज याची तुलना शाररीक बिजाबरोबर केली आहे जे भुमीत लावले आणि देवाने विश्वासणाऱ्यांना दिलेल्या पवित्र आत्मामध्ये वाढते जो आत्मा त्यांना पापाला टाळण्यास सामर्थ पुरवतो आणि देवाला सतोंषवितो.याला अशा प्रकारे भाषातंरीत केले जाऊ शकते जसे " पवित्र आत्मा"

जो कोणि देवापासुन जन्मलेला आहे हे पोटवाक्य क्रीयाशील म्हणुन भाषातंरीत केले जाऊ शकते:" देवाने त्यांना नवीन आध्यात्मीक जीवन दिले आहे" किंवा तो देवाचा लेकरू आहे."

ह्यावरून देवाची मुले व सैतानाची मुले उघड दिसुन येतात हे वाक्य क्रीयाशील म्हणुन भाषातंरीत केले जाऊ शकते:"याप्रकारे आम्ही देवाचे मुले व सैतानाची मुले ओळखू शकतो."