Door43-Catalog_mr_tn/1JN/03/07.md

6 lines
1.9 KiB
Markdown

# प्रिय मुलांनो [[बायबल नोट्स १योहान०२:०१|२:१]] यामध्ये कसे भाषातंरीत केले आहे ते पाहा
# ह्याचे भाषांतर असे होऊ शकते कोणी तुम्हाला फसवू नये जो निती करतो तो नितीमान आहे जसा ख्रिस्त नितीमान हे, जसे ख्रिस्ताने देवाला संतुष्ट केले तसे जो कोणि चांगले करतो # तो देवाला संतुष्ट करतो " ह्या प्रकारे आपण भाषांतरीत करू शकतो
# पाप करतो " नियमित वारंवार पाप करतच राहतो"
# तो सैतानाचा आहे " तो सैतानाच्या मालकीचा आहे" किंवा " तो सैतानासारखा आहे"
# प्रारंभापासून याठीकाणि अगदी आरंभीचे निर्मीतीच्या वेळेसच्या मानवाच्या पहील्या पातकाअगोदर हे वाक्य सबोधींत करते. हे या प्रकारे भाषातंरीत केले जाऊ शकते "अगदी आरंभीच्या निर्मितीच्या वेळेपासून"
# देवाचा पुत्र प्रगट झाला " देवाने त्याच्या पूत्राला प्रगट केले" हे पोटवाक्य क्रीयाशील म्हणुन भाषातंरीत केले जाऊ शकते.