Door43-Catalog_mr_tn/1JN/03/01.md

2.7 KiB

पाहा कोणत्या प्रकारचे प्रेम पित्याने आम्हाला देऊ केले आहे "विचार करा पिता आमच्यावर किती प्रीती करतो"

आम्हाला दिले आहे "आम्हाला दिले आहे" किंवा दाखवले आहे"

आम्हाला... आम्ही ३:१

३ हे सर्वनाम योहानाला, त्याच्या वाचकांना आणि सर्व विश्वासणाऱ्यांना वापरले आहे.

आम्हाला देवाची मुले म्हणण्यात आले आहे हे कर्मणि क्रीयापदाप्रमाणे भाषांतरीत करू शकतो: पित्याने आम्हाला त्याची मुले म्हटंले पाहीजे."

जग आपल्याला ओळखत नाही कारण त्याने त्याला ओळखले नाही येथे" जग " हा शब्द जे लोक देवाचा आदर करीत नाही त्यांना वापरला आहे. जगाला काय माहीती नाही ते उघड माडंले आहे: "देवाचे जे लोक आदर करत नाही त्यांना हे माहीती नाही की, आम्ही देवाचे आहोत, कारण त्यांना देव माहीती नाही.

अजून प्रगट झालेला नाही हे कर्मणी क्रीयापद म्हणुन भाषांतरीत करू शकतो: "देवाने अजून प्रगट केले नाही"

जो कोणि त्याच्यासबंधाने आशा बाळगतो जसा तो शुध्द आहे, तसे आपणाला शुध्द करीतो. <ब> जो कोणि त्याच्यासबंधाने आशा बाळगतो जसा तो शुध्द आहे, तसे आपणाला शुध्द करीतो .<ब> हे याप्रकारे भाषांतरीत करू शकतो "जो प्रत्येकजण येशूला पाहण्याची ईच्छा बाळगतो तो खरोखर स्वत:ला शुध्द राखील कारण ख्रिस्त शुध्द आहे."