Door43-Catalog_mr_tn/1JN/01/08.md

2.2 KiB

जर आम्ही ८,९ व १० या वचनामध्ये वाक्य "जर आम्ही" हे तात्पुरत्या शब्दाने सुरूवात होते ते म्हणजे असे होवू शकते.

आम्ही... आम्हाला ८ आणि १० या वचनात सर्वनाम "आम्ही आणि "आम्हांला ह्याचा उल्लेख सर्व विश्वाणाऱ्यांशी आहे.

पाप नाही "पाप कधीच नाही "किंवा "कधीच पाप केले नाही"

फसवणुक "लबाडी" किंवा "मुर्खपणा

सत्यता आम्हामध्ये नाही " जे सत्य त्यानी सांगीतले त्यावर आम्ही विश्वास करीत नाही."

तो... त्याला ... त्याचे हे सर्वनाम बहूदा येशूला संबोधीत करते . परंतु ते देवपित्यालाही सबोंधीत करते.

विश्वासू आणि नितीमान "न्यायी आणि चागंले"

आपल्या पापाची क्षमा करील व सर्व अनितीपासुन शुध्द राखील "आम्ही केलेल्या चुकीची तो पुर्णपणे क्षमा करील."

आपण त्याला लबाड ठरवतो आपण जर पाप केले नाही असे म्हणतो तर आम्ही त्याला पापी ठरवतो कारण आम्ही सर्वांनी पाप केले असे तो म्हणतो "

त्याचे वचन आपल्याठायी नाही आम्ही त्याला समजु शकलो नाही किंवा त्याने जे सांगीतले ते आज्ञापीले नाही"