Door43-Catalog_mr_tn/1JN/01/05.md

2.3 KiB

आम्ही ऐकले आहे " आम्ही " हा शब्द योहान आणि येशू पृथ्वीवर असतांना जे त्याला ओळखत होते त्यांना उल्लेखलेला आहे.

तूम्ही "तुम्ही" हा शब्द अनेकवचनी असून योहान ज्या लोंकाना लिहीत आहे त्यांना वापरण्यात आला आहे.

देव प्रकाश आहे याचा अर्थ देव पुर्णपणे पवित्र आणि शुद्ध आहे. देव हा पुर्णपणे नितीमान आहे , शुध्द प्रकाशासारखा." जे चांगलेपण प्रकाशाचे आहे त्या प्रकाशाची कल्पना स्पष्टपणे करीत नाहीत.

त्याच्या मध्ये अधंकार नाहीच याचा अर्थ देव पाप करत नाही व कोणतीही दुष्टता त्याच्या ठायी नाही. " त्याच्याठायी पापाचा अधंकार नाही "

आम्ही ... "आम्हाला" वचन ६ व ७ मध्ये "आम्ही" हे सर्वनाम सर्व विश्वासणाऱ्यांना व योहान ज्यांना लिहतो त्यांनाही उल्लेखलेल आहे .

आम्ही खोटे बोलतो व सत्याचा सराव करीत नाही "आम्ही निश्चीत लबाड आहोत "

अधंकारात चालतो याचा अर्थ "दुष्टाईने चालतो"किंवा नेहमी दुष्ट गोष्टी करतो.

प्रकाशात चला याचा अर्थ "चांगले ते करा " किंवा नेहमी चांगले ते करा.

येशूचे रक्त येशूच्या मृत्यु सबंधी उल्लेखीत केले आहे