Door43-Catalog_mr_tn/1JN/01/01.md

3.7 KiB
Raw Permalink Blame History

प्रेषीत योहानाने हे ख्रिस्ती लोंकाना लिहले आहे.

\tc1 आरंभापासुन जो होता \tc2 ’आरंभापासुन जो होता हा अर्थपुर्ण शब्दसमुह येशूला सबोंधीत करतो, सर्व निर्माण होण्यापुर्वी जो अस्तीत्वात होता तुम्ही असेही भाषातंरीत करू शकता ‘’सर्व निर्मितीच्या निर्माण होण्यापुर्वी जो अस्तीत्वात होता त्याच्या बद्दल आम्ही तुम्हाला लिहीत आहोत.

आरंभापासुन \tc2 ‘’सर्व गोष्टींच्या आरंभी’’ किंवा जगाची निर्मीती

आम्ही कोणते ऐकले ‘’आम्ही कोणते ऐकले’’हा अर्थपुर्ण शब्दसमुह ‘’येशुने त्यांना काय शिकवले ‘’हे संबोधीत करतो. आम्ही त्याला शिकवतांना ऐकले’’ असे ते भाषातंरीत होवू शकते. १ आणि २ वचनामध्ये “आम्ही” हा शब्द योहान आणि जे येशु पृथ्वीवर असताना त्याला ओळखत होते त्यांच्याबद्दल उल्लेखलेला आहे. परंतु योहान ज्या लोंकाना लिहीत आहे त्यांना यामध्ये समाविष्ट करीत नाही.

आम्ही डोळ्यांनी जे बघीतले तेच आम्ही निहाळले “आम्ही आपल्या डोळ्यांनी पाहीले आहे.”

आणि आमच्या हातानी चाचपले “आंम्ही आमच्या हांतानी त्याला चाचपले आहे.”

जिवनाचे शब्द “तोच एक असा आहे ज्याद्वारे सर्व लोकांना सार्वकालीक जीवन आहे” हा उल्लेख येशू बद्दल आहे.

जिवन जे प्रगट झाले येशुच्या पृथ्वीवर येण्याविषयी हे लिहलेले आहे त्याला आपण असे म्हणु शकतो "देवाने त्याला पृथ्वीवर पाठवले "

आणि आम्ही पाहीले "आणि आम्ही त्याला पाहीले"

आणि साक्षीदार झालो "आणि तुम्हाला त्याच्याबद्दल सांगत आहोत."

सार्वकालीक जिवन जो आम्हाला सार्वकालीक जीवन देतो' हे वाक्य देखील येशुला उल्लेखुन म्हंटले आहे

जो देवपीत्याबरोबर आहे " तो देवपीत्याबरोबर होता" आणि आम्हाला प्रगट झाला "परंतु तो आम्हामध्ये राहण्यास आला"