Door43-Catalog_mr_tn/1CO/15/52.md

1.1 KiB

आपण बदलून जाऊ

AT: "देव आपल्याला बदलून टाकील" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

पापणी झडपताच

पापणी झडपण्यांस जेव्हढा वेळ लागतो तेव्हढ्या वेगांत ते घडेल.

शेवटच्या वेळी, कर्णा वाजेल तेंव्हा

प्रमुख कार्यक्रमाच्या वेळी नेहमी कर्णा वाजविला जातो. या बाबतीत पृथ्वीच्या इतिहासांत त्या अंतिम कार्यक्रमाचा पौल उल्लेख करीत आहे.

हे जे विनाशी आहे त्याने अविनाशीपण परिधान केले पाहिजे

देव आपल्या विनाशी शरीरांना अविनाशी शरीरांत बदलून टाकील.