Door43-Catalog_mr_tn/1CO/15/47.md

848 B

मानव/मातीपासून आणि मातीतून बनविलेला

"कारण देवाने त्याला पृथ्वीवरील मातीपासून बनविल्यामुळे." (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी) न धूळ

"पृथ्वीच्या जमिनीचा भुकटी सारखा दिसणारा मूलभूत पदार्थ"

स्वर्गीय मनुष्य

येशू ख्रिस्त

जे स्वर्गाचे आहेत ते

"जे ख्रिस्तावर विश्वास ठेवतात ते"

धारण करणे

"स्वीकार करणे आणि प्रतिबिंबित करणे"