Door43-Catalog_mr_tn/1CO/15/37.md

723 B

तू जे पेरतोस ते पुढे आकारीत होणारे शरीर नसते

बीच्या रुपकाचा येथे परत उपयोग केला आहे, त्याचा अर्थ विश्वासणाऱ्याच्या मृत शरीरास उठविले जाईल, परंतु ते जसे होते तसे असणार नाही. (पाहा: रूपक)

देव त्याला आपल्या संकल्पाप्रमाणे अंग देईल

AT: "कोणत्या प्रकारचे शरीर द्यवे हे देव ठरवील"