Door43-Catalog_mr_tn/1CO/15/24.md

794 B

त्याला राज्य केले पाहिजे

हे ख्रिस्ताचा उल्लेख करते.

कारण आपल्या पायांखाली सर्व शत्रू ठेवीपर्यंत

ख्रिस्ताने त्याच्या सर्व शत्रूंवर विजय प्राप्त केल्याचे हे प्रतीक आहे. AT: "देवाने ख्रिस्ताच्या सर्व शत्रूंना त्याच्या समोर नतमस्तक करीपर्यंत." (पाहा: वाक्प्रचार)

नष्ट केला

"संपूर्णपणे पराभूत केले"