Door43-Catalog_mr_tn/1CO/15/15.md

1.2 KiB

ख्रिस्त मेलेल्यातून उठला नाही या असत्यास तो संबोधित करीत आहे.

आणि आम्ही देवासंबंधाने खोटे असे साक्षी ठरलो

जर ख्रिस्त मेलेल्यातून उठला नव्हता तर त्यांची साक्ष खोटी आहे असा पौल वाद घालीत होता, किंवा ख्रिस्त मेलेल्यातून उठला आहे असे खोटे सांगत होता.

तुमचा विश्वास निष्फळ आहे आणि तुम्ही अजूनहि तुमच्या पापातच आहा

पौल असे सांगत आहे की कारण त्यांचा विश्वास हा ख्रिस्ताच्या मेलेल्यातून उठण्याच्या आधारावर आहे आणि जर ते तसे घडले नसेल तर त्यांचा विश्वास हा निष्फळ आहे.