Door43-Catalog_mr_tn/1CO/15/08.md

989 B

सर्वांच्या शेवटी

AT: "शेवटी, सर्वांना प्रगट झाल्यानंतर"

अकाली जन्मलेले मूल

हा वाक्प्रचार आहे जो दुसऱ्यांनी इतर वेळी अनुभवलेल्या विशिष्ट घटनांचा अनुभव घेण्याची इच्छा धरणाऱ्या व्यक्तीचा उल्लेख करतो. येशूच्या पृथ्वीवरील सेवेच्या काळांत दुसऱ्या प्रेषितांप्रमाणे पौलाने येशूबरोबर समय व्यतीत केला नव्हता. AT: दुसऱ्याला आलेल्या अनुभवास गमावणारा व्यक्ती." (पाहा: वाक्प्रचार)