Door43-Catalog_mr_tn/1CO/14/39.md

932 B

अन्य भाषां बोलण्यांस मना करू नका

करिंथ येथील मंडळीत अन्य भाषेत बोलणे हे अनुज्ञेय व स्वीकार्य आहे असे पौल स्पष्ट करीत आहे.

परंतु सर्व कांही शिस्तवार आणि व्यवस्थितपणे होऊ द्या

मंडळीची सभा शिस्तबद्ध रीतीने भरली पाहिजे यावर पौल जोर देत आहे. AT: "परंतु सर्व कांही यौग्य रीतीने व व्यवस्थितपणे करा" किंवा "परंतु प्रत्येक गोष्ट शिस्तबद्ध व यौग्य मार्गाने करा"