Door43-Catalog_mr_tn/1CO/14/37.md

623 B

त्याने मानावे

पौल येथे खऱ्या आणि खोट्या संदेष्ट्यांची चाचणी तो व्यक्ती त्याच्या शिकवणीचा स्वीकार करतो किंवा नाही याच्या आधारावर प्रस्थापित करीत आहे.

तो तसे समजत नसल्यास न समजो

AT: "इतरांनी त्याला न ओळखावे" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)