Door43-Catalog_mr_tn/1CO/14/29.md

1.0 KiB

दोघांनी किंवा तीघांनी संदेश द्यावा

संभाव्य अर्थ हे आहेत १) सभेमध्ये फक्त दोघा किंवा तिघा संदेष्ट्यांनी बोलावे किंवा २) एकाच वेळी फक्त दोघा किंवा तिघा संदेष्ट्यांनी बोलावे.

जे कांही म्हटले गेले ते

AT: "ते जे सांगतात ते" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

कोणाला कांही प्रगट झाले तर

संदेष्ट्यांच्या संदेशाबद्दल जर बसलेल्यांपैकी कोणाला देवाने कांही प्रगट केले तर किंवा त्याला विद्येचे वचन दिले तर.