Door43-Catalog_mr_tn/1CO/14/20.md

465 B

परभाषा बोलणाऱ्या लोकांच्या व्दारे आणि परकीय माणसांच्या ओठांनी

या दोन उपवाक्यांचा मूलत: अर्थ एकच आहे आणि भर देण्यासाठी एकत्रपणे याचा उपयोग करण्यांत आला आहे. (पाहा: समांतरवाद)