Door43-Catalog_mr_tn/1CO/14/15.md

1.3 KiB

तर मग मी काय करावे?

AT: "मी हे करीन" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

मी प्रार्थना आत्म्याच्या सामर्थ्याने करीन...व बुध्दिच्या सामर्थ्याने गाईन

हे आत्म्याच्या सामर्थ्याने प्रार्थना करणे आणि गाणे याचा उल्लेख करते.

बुध्दिच्या सामर्थ्याने

याचा अर्थ मला समजणाऱ्या शब्दांव्दारे.

तू देवाची स्तुती करणार,,, तू देवाचे आभार मानणार,, तू बोलणार

ह्या उदाहरणामध्ये जरी "तू" हा शब्द एकवचनी आहे तरी पौल बुद्धीच्या सामर्थ्याने नव्हे तर आत्म्याच्या सामर्थ्याने प्रार्थना करणाऱ्यांना येथे संबोधित करीत आहे.

तिऱ्हाईत

AT: "अन्य व्यक्ती"