Door43-Catalog_mr_tn/1CO/12/30.md

1.1 KiB

आपल्या सगळ्यांना निरोगी करण्याची

कृपादाने आहेत काय?

AT: "आपल्या सगळ्यांनाच निरोगी करण्याची कृपादाने नाहीत" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

श्रेष्ठ कृपादानांची उत्कंठा बाळगा

संभाव्य अर्थ हे आहेत १) "मंडळीच्या सर्वोत्तम लाभासाठी तुम्ही उत्सुकतेने देवाजवळ कृपादाने मागावी" किंवा २) "तुम्ही उत्सुकतेने ज्या कृपादानांची मागणी करता ती श्रेष्ठ आहेत असे तुम्हांला वाटते, कारण त्यांना प्राप्त करणे रोमांचक गोष्ट आहे असे तुम्हांला वाटते."