Door43-Catalog_mr_tn/1CO/12/18.md

732 B

एकच अवयव असते तर

प्रत्येक अवयव जर पाऊल असते तर, शरीराच्या रचनेसाठी लागणारे बाहु, हात, पाय, छाती, किंवा मस्तक नसते. आपण सर्व केवळ पायच असतो व शरीर नसतो.

शरीर कोठे असते?

AT: "तर तेथे शरीरच नसते" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

तर मग अवयव पुष्कळ आहेत परंतु

AT: "पुष्कळ अवयव आहेत, म्हणून, परंतु"