Door43-Catalog_mr_tn/1CO/12/12.md

862 B

आपणां सर्वांना बाप्तिस्मा मिळाला आहे

AT: "पवित्र आत्म्याने आपल्या सर्वांना बाप्तिस्मा दिला आहे (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

आपणा सर्वांना एकाच आत्म्याव्दारे पाजण्यात आले

AT: "देवाने आपल्या सर्वांना एकच आत्मा दिला आहे, जसे लोक एका प्याल्यांत सहभागी होतात तसे आपण एकाच आत्म्यांत सहभागी होतो." (पाहा: रूपक, आणि कर्तरी किंवा कर्मणी)